माया एंजेलो
माया एंजेलो | |
---|---|
माया एंजेलो | |
जन्म | ४ एप्रिल, इ.स.१९२८ |
मृत्यू | २८ मे, इ.स.२०१४ |
कार्यक्षेत्र | कवी, गायक |
कार्यकाळ | इ.स.१९५१ ते इ.स.२०१४ |
विषय | संस्मरण कविता |
संकेतस्थळ | https://www.mayaangelou.com/ |
माया एंजेलो एक अमेरिकन कवी आणि गायक होती. तिने सात आत्मचरित्रं आणि अनेक कवितांची पुस्तके प्रकाशित केली, त्याचं श्रेय ५० वर्षांहून अधिक काळातील नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांच्या यादीमध्ये आहे. तिला ५०हून अधिक मानद पदवी आणि पुरस्कार मिळाले.[१] वयाच्या १७ व्या वर्षी तिला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि प्रशंसा मिळाली.
- ^ "CBS News/New York Times Monthly Poll, November 1990". ICPSR Data Holdings. 2019-11-13 रोजी पाहिले.