Jump to content

मायहेरिटेज

गुणक: 32°1′18.02″N 34°51′33.13″E / 32.0216722°N 34.8592028°E / 32.0216722; 34.8592028


मायहेरिटेज (MyHeritage) ही आपल्या कुटुंबाचा आणि पूर्वजांचा इतिहास जपण्यासाठी मदतरूप असणारी एक वेबसाइट आहे. ही बेबसाइट जगभरातील वापरकर्त्यांना ऑनलाइन, मोबाइल आणि सॉफ्टवेर प्लॅटफॉर्म वापरून त्यांच्या पूर्वजांना शोध घेण्यास आणि ऑनलाइन वंशवृक्ष तयार करण्यास मदत करते.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत