Jump to content

मायर्मिडन्स

मायर्मिडन्स किंवा मायर्मिडोनेस (Μυρμιδόνες) हे ग्रीक इतिहासातील अख्यायिकी लोक होते. होमरच्या इलियड महाकाव्यात उल्लेखिल्याप्रमाणे ॲचिलिसच्या हाताखाली लढणारे ते कुशल आणि शूर योद्धे होते.[]

संदर्भ

  1. ^ Achilles himself is "the great Myrmidon/Who broils in loud applause" in Shakespeare's Troilus and Cressida.