Jump to content

मायफळ

मायफळ

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

मायफळ हे एक औषधी फळ आहे. सुपारीपेक्षा किंचित लहान असते. यास कोणी तुरटें असेंहि म्हणतात. विशेषतः लहान मुलांच्या आजारावर हे फार उपयोगी पडतें.

इतर भाषांतील नावे

  • संस्कृत - मायाफल
  • हिंदी - माजूफल