Jump to content

मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट


प्रारंभिक आवृत्ती १९९०
सद्य आवृत्ती २०१० (१४.०.४७६०.१०००)
(जून १५, २०१०)
विकासाची स्थिती सद्य
संगणक प्रणालीमायक्रोसॉफ्ट विंडोज
सॉफ्टवेअरचा प्रकार प्रेझेंटेशन
सॉफ्टवेअर परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळमायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट


प्रारंभिक आवृत्ती १९९०
सद्य आवृत्ती २०११
(ऑक्टोबर २६, २०१०)
विकासाची स्थिती सद्य
संगणक प्रणाली मॅक ओएसएक्स
सॉफ्टवेअरचा प्रकार प्रेझेंटेशन
सॉफ्टवेअर परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळमायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट मॅकसाठी

मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट (इंग्लिश: Microsoft PowerPoint;) हे एक माहितीच्या सादरीकरणासाठी वापरले जाणारे उपयोजन सॉफ्टवेर आहे. हे सॉफ्टवेर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी बनवलेले व वितरलेले आहे. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट २०१० ही आहे. मॅकिंटॉशसाठी सद्य आवृत्ती मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट २०११ मॅकसाठी ही आहे.

बाह्य दुवे