मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन
मायक्रोसॉफ्ट चा लोगो | |
प्रकार | सार्वजनिक |
---|---|
उद्योग क्षेत्र | अंतरजाल (इंटरनेट) संगणक सोफ्टवेर प्रकाशन संगणक हार्डवेर विडिओ खेळ (संगणक व दूरदर्शन) |
स्थापना | ४ एप्रिल १९७५ |
संस्थापक | बिल गेट्स पॉल ॲलन |
मुख्यालय | रेडमंड, वॉशिंग्टन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
महत्त्वाच्या व्यक्ती | स्टीव्ह बाल्मर (मुख्य कार्यकारी अधिकारी) बिल गेट्स (पदाध्यक्ष) रे ऑझी (मुख्य सोफ्टवेर वास्तुकार) |
महसूली उत्पन्न | ५१.१२ अब्ज अमेरिकन डॉलर (२००७ साली) |
कर्मचारी | ७९,००० (१०५ राष्ट्रांमध्ये) (२००७ साली) |
संकेतस्थळ | मायक्रोसॉफ्ट.कॉम |
बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट ही कंपनी ही जगप्रसिद्ध असून संगणकयुगातील क्रांतिकारी बदल घडवून आणणारी विंडोज प्रणालीची निर्माती आहे.
मायक्रोसॉफ्टचे इतर लोकप्रिय उपक्रम-
- एमएसएन शोधयंत्र
- मायक्रोसॉफ्ट ऑफिस
- मायक्रोसॉफ्ट विंडोज
- मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स
- मायक्रोसोफ्ट मोबाईल
२०२३मध्ये मायक्रोसॉफ्टने ओपनएआय या कंपनीशी संधान साधून ओपनएआयची चॅटजीपीटी ही तंत्रप्रणाली आपल्या बिंग या शोधयंत्रात अंतर्भूत करून घेतली.