Jump to content

मायकेल रिचर्डसन

मायकेल जॉन रिचर्डसन (४ ऑक्टोबर, १९८६:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - हयात) हा जर्मनीचा ध्वज जर्मनीच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. याचे वडील डेव्ह रिचर्डसन हे दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत.