Jump to content

मायकेल ब्रेसवेल

मायकेल ब्रेसवेल (जन्म १४ फेब्रुवारी १९९१) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे जो वेलिंग्टनकडून खेळतो. तो माजी कसोटीपटू ब्रेंडन आणि जॉन ब्रेसवेल यांचा पुतण्या आणि सध्याचा आंतरराष्ट्रीय खेळाडू डग ब्रेसवेलचा चुलत भाऊ आहे. त्याने ड्युनेडिनमधील कावनाग कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्याने मार्च २०२२ मध्ये न्यू झीलंड क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.