Jump to content

मायकेल ब्रॅडली

मायकेल शीहान ब्रॅडली (३१ जुलै, १९८७:प्रिन्सटन, न्यू जर्सी, अमेरिका - ) हा Flag of the United States अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

ब्रॅडली अमेरिकेचा संघनायक आहे.