Crichton (2002) जॉन मायकेल क्रिख्टन ( , ऑक्टोबर २३ , इ.स. १९४२ - नोव्हेंबर ४ , इ.स. २००८ ) हा अमेरिकन लेखक होता. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेला क्रिख्टन त्याच्या अनेक विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची अनेक पुस्तके चित्रपटांत रूपांतरित केली गेली.
साहित्यकृती
कादंबऱ्यावर्ष शीर्षक नोंदी १९६६ ऑड्स ऑन [ १] जॉन लॅंग नावाने १९६६७ स्क्रॅच वन [ २] जॉन लॅंग नावाने १९६८ ईझी गो [ ३] जॉन लॅंग नावाने (द लास्ट टूंब नावानेही प्रकाशित) १९६८ अ केस ऑफ नीड [ ४] जेफ्री हडसन नावाने (१९९३मध्ये मायकेल क्रिख्टन नावाने पुनःप्रकाशित १९६९ झीरो कूल [ ५] जॉन लॅंग नावाने १९६९ द अँड्रोमीडा स्ट्रेन [ ६] १९६९ द व्हेनम बिझनेस [ ७] जॉन लॅंग नावाने १९७० ड्रग ऑफ चॉइस [ ८] जॉन लॅंग नावाने (ओव्हरकिल नावानेही प्रकाशित) १९७० डीलिंग [ ९] मायकेल डग्लस नावाने. भाऊ डग्लस क्रिख्टन सहलेखक १९७० ग्रेव्ह डिसेंड [ १०] जॉन लॅंग नावाने १९७२ बायनरी [ ११] जॉन लॅंग नावाने (१९९३मध्ये मायकेल क्रिख्टन नावाने पुनःप्रकाशित १९७२ द टर्मिनल मॅन [ १२] १९७५ द ग्रेट ट्रेन रॉबरी [ १३] १९७६ ईटर्स ऑफ द डेड [ १४] द थर्टीन्थ वॉरियर नावानेही प्रकाशित १९८० कॉंगो [ १५] १९८७ स्फियर [ १६] १९७६१९९० जुरासिक पार्क [ १७] १९९२ रायझिंग सन [ १८] १९९४ डिस्क्लोझर [ १९] १९९५ द लॉस्ट वर्ल्ड [ २०] १९९६ एरफ्रेम [ २१] १९९९ टाइमलाइन [ २२] २००२ प्रे [ २३] २००४ स्टेट ऑफ फियर [ २४] २००६ नेक्स्ट [ २५] २००९ पायरेट लॅटिट्यूड्स [ २६] मृत्यूपश्चात प्रकाशन २०११ मायक्रो [ २७] रिचर्ड प्रेस्टनने लिहून संपवली. मृत्यूपश्चात प्रकाशन.
अकाल्पनिकवर्ष शीर्षक १९७० फाइव पेशंट्स १९७७ जास्पर जॉन्स १९८३ इलेक्ट्रॉनिक लाइफ १९८८ ट्रॅव्हल्स
लघुकथावर्ष शीर्षक मूळ प्रकाशन नोंदी १९५७ "जॉनी ॲट एट थर्टी" फर्स्ट वर्ड्स (१९९३)कविता १९६० "[निनावी]" फर्स्ट वर्ड्स (१९९३)वेल, नथिंग (वाचकांनी दिलेले नाव) १९६१ "लाइफ गोझ टू अ पार्टी" फर्स्ट वर्ड्स (१९९३)१९६१ "द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द लॅब" फर्स्ट वर्ड्स (१९९३)१९६८ "व्हिला ऑफ असॅसिन्स" स्टॅग (१९६८)जॉन लॅंग नावाने १९६८ "हाउ डझ दॅट मेक यू फील?" प्लेबॉय (नोव्हेंबर १९६८)जेफ्री हडसन नावाने १९७० "द डेथ डायव्हर्स" मॅन्स वर्ल्ड (डिसेंबर १९७०)जॉन लॅंग नावाने; ग्रेव्ह डिसेंड चा भाग १९७१ "द मोस्ट पॉवरफुल टेलर इन द वर्ल्ड" प्लेबॉय (सप्टेंबर १९७१)१०८४ "माउसट्रॅप: अ टेल ऑफ कम्प्युटर क्राइम" लाइफ (जानेवारी १९८४)२००३ "ब्ल्ड डझन्ट कम आउट" मॅकस्वीनीझ मॅमथ ट्रेझरी ऑफ थ्रिलिंग टेल्स (२००३)
संदर्भ आणि नोंदी^ जॉन लॅंग. ऑड्स ऑन . ^ जॉन लॅंग. स्क्रॅच वन . ^ जॉन लॅंग. ईझी गो . ^ जेफ्री हडसन. अ केस ऑफ नीड . ^ जॉन लॅंग. झीरो कूल . ^ मायकेल क्रिख्टन. द ॲंड्रोमीडा स्ट्रेन . ^ जॉन लॅंग. द व्हेनम बिझनेस . ^ जॉन लॅंग. ड्रग ऑफ चॉइस . ^ मायकेल डग्लस. डीलिंग . ^ जॉन लॅंग. ग्रेव्ह डिसेंड . ^ जॉन लॅंग. बायनरी . ^ मायकेल क्रिख्टन. नावाने (१९९३मध्ये मायकेल क्रिख्टन नावाने पुनःप्रकाशित . ^ मायकेल क्रिख्टन. द ग्रेट ट्रेन रॉबरी . ^ मायकेल क्रिख्टन. ईटर्स ऑफ द डेड . ^ मायकेल क्रिख्टन. कॉंगो . ^ मायकेल क्रिख्टन. स्फियर . ^ मायकेल क्रिख्टन. जुरासिक पार्क . ^ मायकेल क्रिख्टन. रायझिंग सन . ^ मायकेल क्रिख्टन. डिस्क्लोझर . ^ मायकेल क्रिख्टन. द लॉस्ट वर्ल्ड . ^ मायकेल क्रिख्टन. एरफ्रेम . ^ मायकेल क्रिख्टन. टाइमलाइन . ^ मायकेल क्रिख्टन. प्रे . ^ मायकेल क्रिख्टन. स्टेट ऑफ फियर . ^ मायकेल क्रिख्टन. नेक्स्ट . ^ मायकेल क्रिख्टन. पायरेट लॅटिट्यूड्स . ^ "न्यू क्रिख्टन नॉव्हेल कमिंग इन द फॉल" . USA Today .