Jump to content

मायकेल कॅरिक

मायकेल कॅरिक (जुलै २८, इ.स. १९८१ - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

कॅरिक मॅंचेस्टर युनायटेड एफ.सी. या क्लबकडून प्रीमियर लीगमध्ये खेळतो.