Jump to content

माय मराठी (वाहिनी)

माय मराठी ही एक मराठी दूरचित्रवाहिनी आहे. या वाहिनीवर बातम्या, तसेच विविध विषयांवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवण्यात येतात. 

२०२३मध्ये ही वाहिनी यूट्यूबवर प्रसारित होत असे.