Jump to content

मामासाहेब देशपांडे

श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे (इ.स. १९१४ - २१ मार्च, इ.स. १९९०) हे दत्तसंप्रदायाचे अध्वर्यू, ज्ञानेश्वरीचे भाष्यकार आणि मराठी लेखक होते[][].

संदर्भ

  1. ^ "श्री सदगुरू मामा देशपांडे". 2018-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ ऑनलाईन, सामना. "श्रीसंत मामासाहेब देशपांडे | Saamana (सामना)". 2020-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 मे 2020 रोजी पाहिले.