मानुषी पितर
हिंदू पौराणिक साहित्यात मानुषी पितर किंवा मानुषी पितृगण या नावाने ओळखले जाणारा पितरांचा एक वर्ग आहे. पौराणिक साहित्यानुसार पितृगणांचे 'दैवी' (अमूर्त) आणि 'मानुषी' (मूर्तिमत्) असे दोन प्रकार मानले जातात. 'मानुषी पितर' हे 'संतानक' (किंवा 'सांतनिक'), 'सूक्ष्ममूर्ति' या नावांनीही ओळखले जातात. पितरांच्या या वर्गात खालील पितरसमूहांचा समावेश होतो: