मानसी मागीकर
मानसी मागीकर | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | का रे दुरावा, माझी तुझी रेशीमगाठ |
धर्म | हिंदू |
मानसी मागीकर ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात.
मालिका
- गोट्या
- अवघाचि संसार
- शुभं करोति
- का रे दुरावा
- खुलता कळी खुलेना
- माझी तुजी रेशीमगाठ