Jump to content

मानसी जोशी

मानसी जोशी (६ नोव्हेंबर, १९९२:रूडकी, उत्तराखंड, भारत - ) ही भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते