मानसी
मानसी : मानसी नावाचा अर्थ शुद्ध आत्मा/पविञ मनाची असा होतो . प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि कोणत्याही परिस्थितीत समस्यांपासुन दूर न जाता त्यावर मात करणाऱ्यांचे नाव दर्शवते . मानसी हे एका पुराणांमधील विद्यादेवतेचे पण नाव आहे . मानसी नाव हे पूर्णपणे प्रामाणिकतेचे आणि शुद्धतेचे प्रतिबिंब आहे .