माधोपूर (पंजाब)
माधोपूर (पंजाब) हे भारताच्या पंजाब राज्याच्या गुरदासपूर जिल्ह्यातील पठाणकोट तहसिलीतील एक शहर आहे.ते पठाणकोट - जम्मू या राष्ट्रीय महामार्ग क्र. १-अ वर स्थित आहे.पठाणकोट रेल्वे स्थानकापासून ते सुमारे ९.५ किमी अंतरावर आहे.हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले गाव आहे.