माधुरी मिसाळ
| माधुरी सतीश मिसाळ | |
महाराष्ट्र विधानसभा सदस्य | |
| कार्यकाळ इ.स. २००९ – इ.स. २०१४ | |
| मतदारसंघ | पर्वती विधानसभा मतदारसंघ |
|---|---|
| कार्यकाळ इ.स. २०१४ – इ.स. २०१९ | |
| कार्यकाळ इ.स. २०१९ – इ.स. २०२४ | |
| राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
| धर्म | हिंदू धर्म |
माधुरी मिसाळ या महाराष्ट्राच्या १३ व्या आणि १४ व्या विधानसभेचे सदस्य होत्या. त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येणाऱ्या एकमेव महिला आमदार आहेत आणि वर्तमान आमदार आहेत.