माधवी सोमण
माधवी सोमण | |
---|---|
जन्म | माधवी सोमण |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
माधवी सोमण ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे.[१] हिने माईबाप (२००७), शाळा (२०११), दांडगी मुले (२०१२) तसेच पितृऋण (२०१३) या चित्रपटांतून अभिनय केला आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "आयएमडीबी पान". आयएमडीबी. २०२४-०१-२५ रोजी पाहिले.