Jump to content

माधव कर्वे

माधव कर्वे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक इंग्लिश पुस्तकांची मराठी रूपांतरे केली आहेत.

पुस्तके

  • द अदर साइड ऑफ मी (अनुवादित आत्मचरित्र; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • कथा स्वातंत्र्यलढ्याच्या (अनुवादित कथा, मूळ इंग्रजी लेखक - आर.के. मूर्ती)
  • द क्लायंट (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - जाॅन ग्रिशेम)
  • गोल्डफिंगर (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग)
  • डिसक्लोजर (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - मायकेल क्रायटन)
  • ध्यानसूत्र (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - ओशो)
  • पपेट ऑन ए चेन (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - अ‍ॅलिस्टर मॅक्लीन)
  • फर्स्ट फॅमिली (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - डेव्हिड बॅल्डासी-David Baldacci)
  • माय विकेड विकेड वेज् (अनुवादित आत्मचरित्र, मूळ इंग्रजी चित्रपट निर्माता - एरॉल फ्लीन; सहअनुवादक - मुकुंद सोमणी)
  • मॅटर्स ऑफ द हार्ट (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - डॅनिएल स्टील)
  • मॉर्निंग,नून अँड नाइट (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • मेमरी मॅन (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - डेव्हिड बेल्डासी-David Baldacci)
  • रंगकाचा (कथासंग्रह)
  • सदर्न लाइट्स (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - डॅनिएल स्टील)
  • सेव्हिंग फेथ (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - डेव्हिड बेल्डासी-David Baldacci)
  • द स्काय इज फॉलिंग (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • माझी जीवनकहाणी-हेलन केलर : अनुवादित आत्मचरित्र; मूळ इंग्रजी लेखिका - हेलन केलर