मात्तेओ रेंत्सी
मात्तेओ रेंत्सी Matteo Renzi | |
इटलीचा पंतप्रधान | |
कार्यकाळ २२ फेब्रुवारी २०१४ – १२ डिसेंबर, २०१६ | |
राष्ट्रपती | ज्योर्जियो नापोलितानो |
---|---|
मागील | एन्रिको लेता |
फ्लोरेन्सचा महापौर | |
कार्यकाळ २२ जून २००९ – २२ फेब्रुवारी २०१४ | |
जन्म | ११ जानेवारी, १९७५ फ्लोरेन्स, तोस्काना, इटली |
राजकीय पक्ष | पार्तितो देमोक्रातिको |
धर्म | रोमन कॅथलिक |
मात्तेओ रेंत्सी (इटालियन: Matteo Renzi; ११ जानेवारी १९७५) हा एक इटालियन राजकारणी व भूतपूर्व पंतप्रधान आहे. हे २२ फेब्रुवारी २०१४ ते १२ डिसेंबर, २०१६ दरम्यान सत्तेवर होते. रेंत्सी हा आजवरचा सर्वात तरुण इटालियन पंतप्रधान आहे.
मागील एन्रिको लेत्ता | इटलीचा पंतप्रधान २२ फेब्रुवारी २०१४ - १२ डिसेंबर, २०१६ | पुढील पाओलो जेंतिलोनी |
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत