मात्तृसत्ता
मातृसत्ता ही पद्धती भारतातील फार जुनी पद्धती आहे. ही पद्धती आता काही जनजाती मध्ये दिसून येते. पण पूर्वी भारत हा मातृसत्ता देश होता. पण ह्या प्रथेचा अस्त आर्याच्या अगमनानातर भारतात झाला. आर्य भारतात आले आणि त्यांनी ही पद्धती मोडून त्या ठिकाणी त्यांनी पितृसत्ता निर्माण केली. मातृसत्ताक पद्धती मध्ये सर्व अधिकार स्र्तीयांच्या हाती होते. आता आपण बघितले तर सर्व अधिकार पुरुषांनी हस्तगत केले आहेत आणि ते महिलावर अधिकार गाजवत आहे.