Jump to content

मातो ग्रोसो दो सुल

मातो ग्रोसो दो सुल
Mato Grosso do Sul
ब्राझीलचे राज्य
ध्वज
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर मातो ग्रोसो दो सुलचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर मातो ग्रोसो दो सुलचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर मातो ग्रोसो दो सुलचे स्थान
देशब्राझील ध्वज ब्राझील
राजधानीकाम्पो ग्रांदे
क्षेत्रफळ३,५७,१२५ वर्ग किमी (६ वा)
लोकसंख्या२२,९७,९८१ (२१ वा)
घनता६.४ प्रति वर्ग किमी (२० वा)
संक्षेपMS
http://www.ms.gov.br

मातो ग्रोसो दो सुल (दक्षिण मातो ग्रोसो) हे ब्राझिल देशाचे एक राज्य आहे. काम्पो ग्रांदे ही मातो ग्रोसो दो सुल राज्याची राजधानी आहे.