Jump to content

मातृसत्ताक कुटुंबपद्धती

मातृसत्ताक कुटुंबपद्धति ही एक कुटुंबपद्धती आहे.

यात कुटुंबातील मातेची किंवा वडिलधाऱ्या स्त्रीची अधिसत्ता व्यक्ती, मालमत्ता आणि व्यवहार यांच्यावर चालते.