Jump to content

मातीच्या चुली


मातीच्या चुली हा चित्रपट १० ऐप्रिल,२००६ला प्रदशि्त झाली.

मातीच्या चुली
छायाचित्र
निर्मिती वर्ष२००६
निर्मितीअश्वमी मांजरेकर
दिग्दर्शनसुदेश वा. मांजरेकर, अतुल काळे
कथामहेश वा. मांजरेकर
पटकथामहेश वा. मांजरेकर
संवादसंजय पवार
संकलनराहुल भातणकर
छायाराजीव श्रीवास्तव
गीतेगुरू ठाकूर
संगीतअजीत, अतुल, हृषिकेश
ध्वनीश्रीकांत कांबळे
पार्श्वगायनअजीत परब, ऋषिकेश कामेरकर, अतुल काळे
वेशभूषालक्ष्मण गोलार
रंगभूषाहेन्‍री मार्टीस
प्रमुख कलाकारसुधीर जोशी, वंदना गुप्ते, अंकुश चौधरी, मधुरा वेलणकर, आनंद अभ्यंकर

कलाकार

(सुधीर जोशी चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानच मरण पावले , म्हणून त्यांची जागा आनंद अभ्यंकर यांनी घेतली. म्हणून अर्धे देखावे जोशी आणि इतर अर्धे अभ्यंकर यांनी साकारले आहेत.)


यशालेख

  • ४४व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात महेश मांजरेकर यांना 'सर्वोत्कृष्ट पटकथा' हा पुरस्कार प्राप्त.

पार्श्वभूमी

मराठीत घरोघरी मातीच्या चुली अशी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा की प्रत्येक घरातील प्रश्ण सारखेच असतात. याच म्हणीचा संदर्भ घेउन मांजरेकर कुंटुबीयांनी हा चित्रपट काढला आहे. सासू- सून यांच्यातील क्लिष्ट नात्यामुळे प्रत्येक घरातील पुरुष मंडळीना जाव्या लागणाऱ्या ताणाचे यथार्थ वर्णन या चित्रपटात केले आहे.

कथानक

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • या विठूचा गजर

संदर्भ

बाह्य दुवे