Jump to content

मातले जिल्हा


मातले जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतमध्य प्रांत
सरकार
विभाग सचिव ११
ग्राम निलाधरी विभाग ५४५
प्रदेश्य सभा संख्या ११
महानगरपालिका संख्या
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,९९३ वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ४,४१,३२८
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_matale/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या मध्य प्रांतामधील मातले हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९९३[] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मातले जिल्ह्याची लोकसंख्या ४,४१,३२८[] होती.

वस्तीविभागणी

जातीनुसार लोकसंख्या

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ३,५३,५७९ २४,३२० २३,४९३ ३८,४६२ ४०२ ५२३ ५४९ ४,४१,३२८
स्रोत []

धर्मानुसार लोकसंख्या

वर्ष बौद्धहिंदूमुसलमानकॅथलिकइतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ३,४८,७६२ ४२,४३३ ३९,९८० ८,४०० १,७०३ ५० ४,४१,३२८
स्रोत []

स्थानीय सरकार

मातले जिल्हयात १ महानगरपालिका, ११ प्रदेश्य सभा आणि ११ विभाग सचिव आहेत.[] ११ विभागांचे अजुन ५४५[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका

  • मातले

विभाग सचिव

  • गालेवेला (५९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • दंबुल्ला (५९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • नौला (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पाल्लेपोला (४४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • यतावट्टा (५६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मातले (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अंबानगंगा कोरले (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • लग्गाला पलेगामा (३७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • विल्गमूवा (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रटोटा (५४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • उक्कुवेला (७३ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी

  1. ^ "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-29 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ a b "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). 2010-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Matale District Secretariat Office". 2008-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-31 रोजी पाहिले.
  5. ^ "DISTRICT SECRETARIAT - MATALE". 2009-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-31 रोजी पाहिले.