माणकभाई अग्रवाल
माणकभाई अग्रवाल | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. १९५७ | |
मतदारसंघ | मंदसौर |
---|---|
जन्म | जुलै ९, इ.स. १९२३ |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
माणकभाई अग्रवाल (जुलै ९, इ.स. १९२३ - ) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मध्य प्रांत राज्यातील मंदसौर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.