माझोव्येत्स्का प्रांत
माझोव्येत्स्का प्रांत Województwo mazowieckie (पोलिश) | |||
पोलंडचा प्रांत | |||
| |||
माझोव्येत्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान | |||
देश | पोलंड | ||
मुख्यालय | वर्झावा | ||
क्षेत्रफळ | ३५,५७९ चौ. किमी (१३,७३७ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ५१,६४,६१२ | ||
घनता | १४५.२ /चौ. किमी (३७६ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | PL-14 | ||
संकेतस्थळ | www.mazowieckie.pl |
माझोव्येत्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः मासोव्हियन प्रांत; पोलिश: Województwo mazowieckie) हा पोलंड देशाच्या १६ प्रांतांपैकी आकाराने व लोकसंख्येने सर्वात मोठा प्रांत आहे. राजधानी वर्झावा महानगराचा ह्याच प्रांतात समावेश होतो.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-11-20 at the Wayback Machine. (पोलिश)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत