माझी तुझी रेशीमगाठ |
---|
दिग्दर्शक | अजय मयेकर |
---|
निर्मिती संस्था | क्रिएटिव्ह माइंड प्रोडक्शन |
---|
कलाकार | खाली पहा |
---|
देश | भारत |
---|
भाषा | मराठी |
---|
एपिसोड संख्या | ४५८ |
---|
निर्मिती माहिती |
---|
प्रसारणाची वेळ | * सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता - सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
|
---|
प्रसारण माहिती |
---|
वाहिनी | झी मराठी |
---|
प्रथम प्रसारण | २३ ऑगस्ट २०२१ – २२ जानेवारी २०२३ |
---|
अधिक माहिती |
---|
आधी | होम मिनिस्टर |
---|
नंतर | अप्पी आमची कलेक्टर |
---|
माझी तुझी रेशीमगाठ ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक लोकप्रिय मालिका आहे.
कलाकार
- श्रेयस तळपदे - यशवर्धन चौधरी (यश)
- प्रार्थना बेहेरे - नेहा कामत / नेहा अविनाश नायक / नेहा यशवर्धन चौधरी / अनुष्का जयंतीभाई मेहता
- मायरा वायकुळ - परी अविनाश नायक / परी यशवर्धन चौधरी
- संकर्षण कऱ्हाडे - समीर
- मोहन जोशी - जगन्नाथ चौधरी (जग्गू)
- निखिल राजेशिर्के - अविनाश नायक
- शीतल क्षीरसागर - सीमा सत्यजित चौधरी (सिम्मी)
- स्वाती पानसरे - मिथिला विश्वजीत चौधरी
- चैतन्य चंद्रात्रे - राजन हेमंत परांजपे
- स्वाती देवल - मीनाक्षी कामत
- आनंद काळे - विश्वजीत जगन्नाथ चौधरी
- वेद आंब्रे - पुष्कराज सत्यजित चौधरी (पिकुचू)
- अतुल महाजन - सत्यजित जगन्नाथ चौधरी
- मानसी मागीकर - अरुणा बंडोपंत नाईक
- अजित केळकर - बंडोपंत नाईक (बंडू)
- काजल काटे - शेफाली
- दिनेश कानडे - घारतोंडे
- वर्षा घाटपांडे - अनुराधा कर्णिक
- प्रणाली ओव्हाळ - गुड्डी
- चारुता सुपेकर - प्रीती
- सानिका बनारसवाले-जोशी - चारूलता
- जेन कटारिया - जेसिका
- गौरी केंद्रे - मोहिनी
- नुपूर दैठणकर - रेवती देसाई
- माधव अभ्यंकर - जयंतीभाई मेहता
- विनायक भावे - रितेश मेहता
- गीतांजली गणगे - किंजल रितेश मेहता
- योगिनी पोफळे - सुजाता
विशेष भाग
- धागा धागा विणतो आता, माझी तुझी रेशीमगाठ. (२३ ऑगस्ट २०२१)
- परीच्या वाढदिवशी नेहाची होणार फ्रेंडशी भेट. (२४ ऑगस्ट २०२१)
- ती तशी असूच शकत नाही! नकळत यश व्यक्त करतो नेहाच्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वास. (२५ ऑगस्ट २०२१)
- असं म्हणतात हक्काच्या माणसांवरच राग निघतो! यशने नकळत नेहावर काढलेल्या रागाचं परी ठरणार औषध. (२६ ऑगस्ट २०२१)
- नेहा आणि परीच्या लाईफमध्ये यश घेऊन येणार स्माईलवाली मॅजिक. (२७ ऑगस्ट २०२१)
- आपली काळजी घ्यायला हक्काचं माणूस लागतंच! नेहाच्या आपुलकीने यश भारावून जातो. (२८ ऑगस्ट २०२१)
- परी आणि यशच्या वाढत्या मैत्रीने नेहा झाली खट्टू. (३० ऑगस्ट २०२१)
- नेहाच्या भाबडेपणामुळे आजोबांच्या कचाट्यात सापडणार बिचारा यश. (१ सप्टेंबर २०२१)
- दारावर घराच्या जप्तीची नोटीस असताना परी पाहतेय पॅलेसचं स्वप्न. (३ सप्टेंबर २०२१)
- अडचणीत आलेल्या नेहाला यश देऊ शकेल का साथ? (६ सप्टेंबर २०२१)
- कठीण प्रसंगात यश कशी करणार नेहाची सोबत? (८ सप्टेंबर २०२१)
- नेहासमोर येईल का यशची खरी ओळख? (१० सप्टेंबर २०२१)
- नेहा आणि परीसोबत यश अनुभवणार रविवारच्या सुट्टीची धमाल. (१३ सप्टेंबर २०२१)
- आई आणि परीसाठी हवंय एक छोटंसं घर! नेहाची घरासाठीची धडपड पाहून यश होणार भावूक. (१५ सप्टेंबर २०२१)
- आईच्या कष्टांना परी लावतेय हातभार, फ्रेंड देणार परीची साथ. (१७ सप्टेंबर २०२१)
- विसर्जनाच्या कार्यक्रमात होणार परीचा डान्स परफॉर्मन्स, सोबतीला रंगणार बंडूकाकांचा धमाल नाट्यप्रवेश. (२० सप्टेंबर २०२१)
- नेहामुळे आजोबा-समीरच्या तावडीत सापडणार बिचारा यश. (२२ सप्टेंबर २०२१)
- यशचं जुळवण्यासाठी नेहा करणार पावभाजीचा बेत, काय होणार बिचाऱ्या यशचं? (२४ सप्टेंबर २०२१)
- ॲडव्हान्स सॅलरीची रक्कम पाहून नेहाला सिम्मी सुनावणार, यश कशी करणार नेहाची मदत? (२७ सप्टेंबर २०२१)
- दुखावलेल्या परी आणि नेहामध्ये यश सारं आलबेल करणार. (२९ सप्टेंबर २०२१)
- नेहाच्या मदतीसाठी धावून येणार तिचा हक्काचा मित्र यशवर्धन. (१ ऑक्टोबर २०२१)
- नेहाच्या आजारपणात यश आणि परी घेणार तिची काळजी. (४ ऑक्टोबर २०२१)
- नेहा आणि यशमध्ये गुंफली जाणार नव्या नात्याची रेशीमगाठ. (६ ऑक्टोबर २०२१)
- नेहावर परीला पाळणाघरात ठेवायची वेळ येणार. (८ ऑक्टोबर २०२१)
- परीसाठी तळमळणाऱ्या नेहाची घालमेल पाहून यश अस्वस्थ. (११ ऑक्टोबर २०२१)
- यश देणार नेहाला आपुलकीची साथ. (१३ ऑक्टोबर २०२१)
- यश परत मिळवून देणार बंडू काका-काकूंचं घर. (१५ ऑक्टोबर २०२१)
- हरवलेल्या परीला शोधून परांजपे नेहाच्या मनात जागा मिळवणार का? (१८ ऑक्टोबर २०२१)
- यशसाठी नेहाच्या मनात उमलणार प्रेम भावना. (२० ऑक्टोबर २०२१)
- विसरले शब्द हरपले भान, नेहाचा बदललेला अंदाज पाहून यश हरवून जातो. (२२ ऑक्टोबर २०२१)
- यशने फाईलमध्ये लपवलेली चिठ्ठी नेहापर्यंत पोहोचणार का? (२५ ऑक्टोबर २०२१)
- नेहाला कळणार का यशच्या मनातल्या प्रेम भावना? (२७ ऑक्टोबर २०२१)
- यशला उमगणार परफेक्ट लाईफ पार्टनरचा अर्थ. (३१ ऑक्टोबर २०२१)
- नेहामुळे पुन्हा जुळणार यश-समीरची गट्टी. (१ नोव्हेंबर २०२१)
- जुळणार का नेहा आणि यशची रेशीमगाठ? (३ नोव्हेंबर २०२१)
- यशने ऑफिसमध्ये ओळख लपवल्याचं गुपित सिम्मीला कळणार. (५ नोव्हेंबर २०२१)
- चौधरींच्या घरच्या भावी लक्ष्मीची पाऊलं घरात पडणार, नेहाच्या हातून यशच्या घरचं लक्ष्मीपूजन पूर्ण होणार. (८ नोव्हेंबर २०२१)
- यश नेहासाठी पाठवणार खास भेट. (१० नोव्हेंबर २०२१)
- नेहाच्या आयुष्यात यश आणणार आनंदाचे क्षण. (१२ नोव्हेंबर २०२१)
- नेहा-परांजपेच्या भेटीने वाढणार यशची अस्वस्थता. (१५ नोव्हेंबर २०२१)
- नेहाच्या खोटं बोलण्याने यश दुखावणार. (१७ नोव्हेंबर २०२१)
- यशच्या खरेपणावर नेहाचा विश्वास पाहून यश अस्वस्थ होणार. (१९ नोव्हेंबर २०२१)
- यशवर दिली जाणार नवी जबाबदारी, परांजपेसोबत लग्नासाठी मिळवणार का नेहाचा होकार? (२४ नोव्हेंबर २०२१)
- यश नेहाला परांजपेसोबत लग्न करायला सांगू शकेल का? (२७ नोव्हेंबर २०२१)
- परीचा होकार मिळाला तर परांजपेसोबत लग्न करेल का नेहा? (३० नोव्हेंबर २०२१)
- आईच्या भल्यासाठी डायबेटिस असूनही परीचा निर्जळी उपवास, परीच्या या चिमुकल्या प्रयत्नाचे काय होतील परिणाम? (१ डिसेंबर २०२१)
- परी घेणार परांजपेचा इंटरव्ह्यू. (३ डिसेंबर २०२१)
- यश नेहाशी जोडू पाहतोय घरमालक-भाडेकरूचं प्रेमळ नातं. (२१ डिसेंबर २०२१)
- नेहासोबत सुंदर भविष्याच्या स्वप्नात हरवणार यश. (२५ डिसेंबर २०२१)
- यशच्या काळजीने होणार नेहाची तळमळ, हे प्रेम नाही तर काय? (१ जानेवारी २०२२)
- यशने घेतलेल्या निर्णयाने नेहाला बसला धक्का. (१ फेब्रुवारी २०२२)
- नेहा आणि यशच्या प्रेमाची स्वप्नपूर्ती. (६ फेब्रुवारी २०२२)
- परीचा पॅलेसचा हट्ट यश करेल का पूर्ण? (१६ फेब्रुवारी २०२२)
- यश आणि नेहाची प्रेमकहाणी घेणार सुंदर वळण. (२६ फेब्रुवारी २०२२)
- नेहाला मनवण्यासाठी चौधरी बॉईजची गँग तयार. (२० मार्च २०२२)
- नेहाच्या गैरहजेरीत यश निभावतोय परीच्या आई-बाबांची दुहेरी भूमिका. (२ जून २०२२)
- नेहा-परीचं सत्य आजोबांसमोर आणण्यासाठी सिम्मीचा नवा डाव. (६ जून २०२२)
- नेहा-यशच्या साखरपुड्यात परीच्या हातून घडली जादू. (९ जून २०२२)
- माझ्या आईच्या लग्नाला यायचं हं. (१२ जून २०२२)
- यश आणि नेहा मिळून बांधत आहेत आयुष्याची रेशीमगाठ. (२४ जुलै २०२२)
- नेहा ओळखू शकेल का अविनाशला, तिच्या भूतकाळाला? (१४ ऑगस्ट २०२२)
- नेहा आणि यशची रेशीमगाठ आणखी घट्ट होणार. (१९ सप्टेंबर २०२२)
- नेहा करु शकेल का ती निष्पाप असल्याचं सिद्ध? (१७ ऑक्टोबर २०२२)
- नेहा आणि यशच्या नात्यात कटुता आणण्यासाठी सिम्मीचा नवा खेळ. (२२ ऑक्टोबर २०२२)
- नेहा-यशच्या नात्यामध्ये दुरावा आणेल का अविनाश? (१३ नोव्हेंबर २०२२)
- नेहा ओळखू शकेल का अविनाशचा आवाज? (१६ नोव्हेंबर २०२२)
- नेहासमोर सिम्मीचं सत्य उघड. (१५ जानेवारी २०२३)
- नात्यांची गाठ अजून घट्ट होणार, यश आणि नेहा नव्या वेळेत भेटायला येणार. (२२ जानेवारी २०२३)
पुनर्निर्मिती
भाषा | नाव | वाहिनी | प्रकाशित |
---|
कन्नड | सीथा रामा | झी कन्नडा | १७ जुलै २०२३ - चालू |
उडिया | श्री | झी सार्थक | २२ जानेवारी २०२४ - चालू |
हिंदी | मैं हूँ साथ तेरे | झी टीव्ही | २९ एप्रिल २०२४ - चालू |
बंगाली | के प्रोथोम कच्छे एसेच्छी | झी बांग्ला | २७ मे २०२४ - चालू |
बाह्य दुवे