Jump to content

माझा साक्षात्कारी हृदयरोग

माझा साक्षात्कारी हृदयरोग

'माझा साक्षात्कारी हृदयरोग' पुस्तकाचे मुखपृष्ठ
लेखकअभय बंग
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारकथासंग्रह. लेख
प्रकाशन संस्थाराजहंस प्रकाशन
प्रथमावृत्तीजानेवारी २०००
चालू आवृत्तीअकरावी आवृत्ती: डिसेंबर २००४.
पृष्ठसंख्या१८४
आय.एस.बी.एन.ISBN 81-7434-167-6

माझा साक्षात्कारी हृदयरोग हे अभय बंग यांनी २००० मध्ये लिहिलेले एक मराठी पुस्तक आहे. त्यांना ४४व्या वर्षी हृदयरोग झाल्या नंतर आलेले अनुभव लिहिले आहेत. सुरुवातीस साप्ताहिक सकाळच्या १९९६ सालच्या दिवाळी अंकात प्रकाशीत झाली होती. https://www.rajhansprakashan.com/node/280

संदर्भ आणि नोंदी