माझा अगडबम
माझा अगडबम | |
---|---|
दिग्दर्शन | तृप्ती भोईर |
निर्मिती | पेन स्टुडियोझ |
प्रमुख कलाकार | सुबोध भावे, तृप्ती भोईर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २६ ऑक्टोबर २०१८ |
अवधी | १३० मिनिटे |
माझा अगडबम हा तृप्ती भोईर दिग्दर्शित आणि पेन स्टुडिओ निर्मित २०१८ चा भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाटक[१] चित्रपट आहे[२] हा २०१० मध्ये आलेल्या अगडबम चित्रपटाचा सिक्वेल आहे.[३] हा चित्रपट २६ ऑक्टोबर २०१८ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
कलाकार
- सुबोध भावे
- तृप्ती भोईर
- उषा नाडकर्णी
- तानाजी गालगुंडे
- जयवंत वाडकर
संदर्भ
- ^ "Maaza Agadbam Movie Review | Maaza Agadbam Movie Cast | Maaza Agadbam | Indian Film History". www.indianfilmhistory.com (इंग्रजी भाषेत). 2023-03-08 रोजी पाहिले.
- ^ "PEN to debut in Marathi cinema". The Statesman (इंग्रजी भाषेत). 2018-08-31. 2023-03-08 रोजी पाहिले.
- ^ "PEN Debuts In Marathi Cinema With Maaza Agadbam". Business Of Cinema (इंग्रजी भाषेत). 2018-08-30. 2023-03-08 रोजी पाहिले.