मागोड धबधबा
मागोड धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील धबधबा आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील हा धबधबा उत्तर कन्नड जिल्ह्याच्या येल्लापूर गावापासून जवळ आहे.
मागोड धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील धबधबा आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील हा धबधबा उत्तर कन्नड जिल्ह्याच्या येल्लापूर गावापासून जवळ आहे.
कर्नाटकमधील धबधबे | |
---|---|
अब्बे • अरिसीना गुंडी • इरुपु • उंचाल्ली • एम्मेशिर्ला • कलहट्टी • कुंचीकल • कुडुमारी • कूसाल्ली • केप्पा • गोकाक • गोडचिनामलाकी • चुंचनाकट्टे • चुंची • जोग • बरकना • बेन्नेहोल • मागोड • माणिक्यधारा • मुत्याला माडवू • मेकेदाटू • वारापोहा • शिमसा • शिवसमुद्रम • साथोडी • हेब्बे |