Jump to content

माक्स फोन लाउअ

माक्स फोन लाउअ
माक्स फोन लाउअ
पूर्ण नावमाक्स फोन लाउअ
जन्मऑक्टोबर ९, इ.स. १८७९
मृत्यूएप्रिल २४, इ.स. १९६०)
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

माक्स फोन लाउअ (जर्मन: Max Theodor Felix von Laue) (ऑक्टोबर ९, इ.स. १८७९ - एप्रिल २४, इ.स. १९६०) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता.

जीवन

संशोधन

पुरस्कार

इ.स. १९१४ साली फोन लाउआला क्ष-किरणांच्या विकिरणासंबंधी संशोधनाबद्दल भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

बाह्य दुवे

बाह्यदुवे