Jump to content

माउंट कूक एरलाइन

माउंट कूक एरलाइन
आय.ए.टी.ए.
NM
आय.सी.ए.ओ.
NZM
कॉलसाईन
MOUNTCOOK
स्थापना १९२०
हब ऑकलंड विमानतळ
वेलिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळ
क्राइस्टचर्च आंतरराष्ट्रीय विमानतळ
अलायन्सस्टार अलायन्स
विमान संख्या १७
गंतव्यस्थाने १४
पालक कंपनीएर न्यू झीलंड
मुख्यालयक्राइस्टचर्च, न्यू झीलंड
माउंट कूक एरलाइनची ए.टी.आर. ७२ विमाने

माउंट कूक एरलाइन ही न्यू झीलंड देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी संपूर्णपणे एर न्यू झीलंडच्या मालकीची आहे. ह्या कंपनीची सर्व उड्डाणे एर न्यू झीलंड लिंक ह्या नावखाली होतात.

बाह्य दुवे