माउंट ऑलिंपस
माउंट ऑलिंपस | |
---|---|
लितोचोरोवरून टिपलेले ऑलिंपस पर्वताचे छायाचित्र | |
माउंट ऑलिंपस | |
९,५७० फूट (२,९१७ मीटर) | |
ग्रीस | |
40°5′8″N 22°21′31″E / 40.08556°N 22.35861°E | |
२ ऑगस्ट १९१३ | |
माउंट ऑलिंपस (ग्रीक: Όλυμπος) हा ग्रीसमधील सर्वात उंच पर्वत आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची २,९१९ मी. (९५७० फूट) आहे. हा पर्वत थेसालोनिकी शहरापासून १०० किमी अंतरावर स्थित आहे. ग्रीक दंतकथेनुसार हा पर्वत देवांचे घर आहे.