मांडवे
?मांडवे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | जुन्नर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
मांडवे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
पार्श्वभूमी
मांडवे हे गाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. गावात हनुमानाचे मंदिर आहे. गावात सकाळ आणि संध्याकाळ परिवहन महामंडळाची बस सेवा उपलब्ध आहे. या गावात मुक्ता देवीचे मंदिर आहे .आणि बर्डी नाथाचे मंदिर आहे .या गावाला जवळ गुडघेची वाडी ,पु ताची वाडी आणि जोशी वाडी आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते.