Jump to content

माँतपेलिए (व्हरमाँट)

मॉंतपेलिए
Montpelier
अमेरिकामधील शहर

व्हरमॉंट राज्य संसद

लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/व्हरमॉंट" nor "Template:Location map व्हरमॉंट" exists.मॉंतपेलिएचे व्हरमॉंटमधील स्थान

मॉंतपेलिए is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मॉंतपेलिए
मॉंतपेलिए
मॉंतपेलिएचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 44°15′N 72°34′W / 44.250°N 72.567°W / 44.250; -72.567

देशFlag of the United States अमेरिका
राज्य व्हरमॉंट
स्थापना वर्ष १७८७
क्षेत्रफळ १०.३ चौ. किमी (४.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७०० फूट (२१० मी)
लोकसंख्या  
  - शहर ७,८५५
  - घनता ३०३ /चौ. किमी (७८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
montpelier-vt.org


मॉंतपेलिए (इंग्लिश: Montpelier) ही अमेरिका देशाच्या व्हरमॉंट राज्याची राजधानी आहे. केवळ ७,८५५ इतकी लोकसंख्या असलेले मॉंतपेलिए हे अमेरिकेमधील सर्वात लहान राजधानीचे शहर आहे.

इतिहास

मॉंतपेलियेमधील पहिली वस्ती मे, १७८७मध्ये झाल्याची नोंद आहे. कर्नल जेकब डेव्हिस आणि जनरल पार्ले डेव्हिस यांनी जंगल साफ करून येथे पहिले घर बांधले.

बाह्य दुवे