माँटेगो बे
मॉंटेगो बे Montego Bay | |
जमैकामधील शहर | |
मॉंटेगो बे | |
देश | जमैका |
जिल्हा | सेंट जेम्स |
लोकसंख्या | |
- शहर | ९६,४८८ |
प्रमाणवेळ | यूटीसी−०५:०० |
मॉंटेगो बे हे कॅरिबियनच्या जमैका देशातील एक शहर आहे. जमैका बेटाच्या वायव्य भागात कॅरिबियन समुद्र किनाऱ्यावर वसलेले व सुमारे ९६ हजार लोकसंख्या असलेले मॉंटेगो बे किंग्स्टन खालोखाल जमैकामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मॉंटेगो बे जमैकाच्या प्रमुख पर्यटन केंद्रांपैकी एक आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत