मा.ग. पातकर
माधव ग. पातकर हे एक मराठी कवी आणि भावगीतकार होते.
मा.ग. पातकर यांनी लिहिलेली आणि गाजलेली भावगीते
- अंतरिंच्या अपुऱ्या आशा (गायिका - भानुमती कंस, संगीत दिग्दर्शक गजानन वाटवे)
- जा रे चंद्रा तुडवित (गायक व संगीत दिग्दर्शक - गजानन वाटवे)
- त्रिभुवन पालक रघुवीर (गायक व संगीत दिग्दर्शक - गजानन वाटवे)
- दोन ध्रुवांवर दोघे आपण (गायक व संगीत दिग्दर्शक गजानन वाटवे)
- मंगल घटिका आज उगवली (गायिका - सरस्वती राणे, संगीत दिग्दर्शक श्रीधर पार्सेकर)
- विहीणबाई सांभाळा हो (गायिका - सरस्वती राणे, संगीत दिग्दर्शक श्रीधर पार्सेकर)
- स्वप्न माझ्या जीविताचे (गायिका - मंजू दिवाण, संगीत दिग्दर्शक गजानन वाटवे)