महेंद्र यादव
महेंद्र यादव हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य आहेत. ते दिल्लीच्या विकासपुरी विधानसभा मतदारसंघातून २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून गेले होते.