Jump to content

महेंद्र पाटील


प्रा. डाॅ. महेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातल्या शिरगाव येथील एस.पी.डी.एम. काॅलेजात राज्यशास्त्राचे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. त्यांनी लिहिलेल्या राज्यशास्त्रावरील पुस्तकांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने क्रमिक पुस्तके म्हणून मान्यता दिली आहे.

पुस्तके

  • आधुनिक राजकीय विश्लेषण (सहलेखक - डॉ. प्रमोद पवार )
  • भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था
  • विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह
  • संशोधन पद्धती प्री- पीएच.डी. कोर्ससाठी