Jump to content

महिला क्रिकेट

महिला क्रिकेट हा स्त्रीयांनी खेळलेला क्रिकेटचा खेळ होय. महिला क्रिकेटच्या सामन्याची पहिली नोंद इंग्लंडमध्ये १७४५मध्ये आढळते.[][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Judy Threlfall-Sykes (October 2015). A History of English Women's Cricket, 1880-1939 (PDF) (Thesis). p. 55-56. 29 July 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Gus arrives". ESPN Cricinfo. 1 July 2019 रोजी पाहिले.