Jump to content

महालक्ष्मी मंदिर (मुंबई)

श्री महालक्ष्मी मंदिर, मुंबई
महालक्ष्मी मंदिर
पर्यायी चित्र
श्री महालक्ष्मी मंदिर
पर्यायी नकाशा
पर्यायी नकाशा
श्री महालक्ष्मी मंदिर, मुंबई
महाराष्ट्राच्या नकाशातील स्थान []
नाव
भूगोल
गुणक18°58′59.99″N 72°47′59.99″E / 18.9833306°N 72.7999972°E / 18.9833306; 72.7999972गुणक तळटिपा
देशभारत
राज्यमहाराष्ट्र
जिल्हामुंबई
स्थानिक नाव महालक्ष्मी मंदिर
स्थानमुंबई, महाराष्ट्र, भारत
संस्कृती
मूळ आराध्यदैवतमहाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती
स्थापत्य
स्थापत्यशैलीमंदिर स्थापत्यशैली
मंदिरांची संख्या
प्राचीन इमारती
इतिहास व प्रशासन
बांधकामाचे वर्ष इ.स. १८३१
निर्माणकर्ता धाकजी दादाजी

भुलाभाई देसाई मार्गावर स्थित महालक्ष्मी देवीचे मंदिर मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात तीन मुर्ती आहेत महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. धाक्जी दादाजी (१७६०- १८४६) ह्या हिंदू व्यापाऱ्याने १८३१ मध्ये ह्या मंदिराचा जीर्णोधार केला.

हे सुद्धा पहा

  • महालक्ष्मी मंदिर, डहाणू

संदर्भ

  1. ^ "mahalakshmi temple mumbai" (इंग्रजी भाषेत). २३ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.