महाराष्ट्रीय ब्राह्मण
महाराष्ट्रात मूळ गाव असलेल्या ब्राह्मणांना महाराष्ट्रीय ब्राह्मण, मराठी ब्राह्मण किंवा दक्षिणी ब्राह्मण म्हणतात. या ब्राह्मणांमध्ये खालील प्रकार (उपजाती) आहेत.
- देशस्थ
- चित्पावन (कोकणस्थ)
- देवरुखे
- कऱ्हाडे
- दैवज्ञ ब्राह्मण
- गौड सारस्वत ब्राह्मण
- कुडाळदेशकर गौड ब्राह्मण
- राजापूर सारस्वत ब्राह्मण
- पद्ये ब्राह्मण (भट्ट)
- भट्ट प्रभु ब्राह्मण
- शैव ब्राह्मण(गुरव)