Jump to content

महाराष्ट्रातील हिंदू सणांची यादी

हिंदू मराठी लोक वर्षभरात अनेक सण साजरे करतात. यामध्ये गुढी पाडवा, राम नवमी, हनुमान जयंती, नारळी पौर्णिमा, मंगळा गौर, जन्माष्टमी, गणेशोत्सव, कोजागिरी, दिवाळी, खंडोबा सण (चंपा षष्ठी), मकर संक्रांती, शिवरात्री आणि होळी यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक गावांमध्ये ग्रामदेवतेच्या स्मरणार्थ जत्रा किंवा उरूस असतो.

यादी

  1. ^ Roshen Dalal (2010). Hinduism: An Alphabetical Guide. Penguin Books. p. 150. ISBN 978-0-14-341421-6.
  2. ^ Victor J. Green (1978). Festivals and saints days: a calendar of festivals for school and home. Blandford. pp. 93–94. ISBN 978-0-7137-0889-9.
  3. ^ B. A. Gupte (2000). Folklore of Hindu Festivals and Ceremonials. Shubhi. pp. 178–179. ISBN 978-81-87226-48-2.