महाराष्ट्रातील हिंदी संस्था
महाराष्ट्रातील हिंदी भाषेच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या संस्था :
- बंबई हिंदी विद्यापीठ, बंबई (१९३८)
- महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी(१९८२)
- महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे (१९३७)
- राष्ट्रभाषा प्रचार समिति, वर्धा (१९३६)
- विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन, नागपूर
- हिंदी प्रचार सभा, बंबई (१९३५)
- हिन्दुस्तानी प्रचार सभा, बंबई (१९३८)