Jump to content

महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला स्पर्धा (चित्रपट)

द टाइम्स ग्रुपतर्फे २०१७ सालापासून ९ भारतीय भाषांमध्ये घेतली जाणारी ही एक स्पर्धा आहे. यामध्ये चालू असलेल्या मराठी चित्रपटातील अभिनेत्रींना नामांकने देऊन ऑनलाईन मतदानानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला ठरवली जाते.

नामांकने

चित्रदालन

२०१७[]

  1. प्रिया बापट[]
  2. राधिका आपटे
  3. पूजा सावंत
  4. अमृता खानविलकर
  5. लोपामुद्रा राऊत
  6. मिथिला पालकर
  7. प्राजक्ता माळी
  8. सई ताम्हणकर
  9. सोनाली मनोहर कुलकर्णी
  10. तेजस्विनी पंडित
  11. श्रीया पिळगांवकर
  12. नेहा पेंडसे
  13. श्रुती मराठे
  14. प्रार्थना बेहेरे
  15. वैदेही परशुरामी
  16. ऋतुजा शिंदे
  17. संस्कृती बालगुडे
  18. ईशा केसकर
  19. सखी गोखले
  20. पर्ण पेठे

२०१८[]

  1. पूजा सावंत[]
  2. मिथिला पालकर
  3. प्रिया बापट
  4. हृता दुर्गुळे
  5. तेजश्री प्रधान
  6. अमृता खानविलकर
  7. श्रुती मराठे
  8. मेहक पंजाबी
  9. प्राजक्ता माळी
  10. नेहा पेंडसे
  11. सायली संजीव
  12. राधिका आपटे
  13. प्रार्थना बेहेरे
  14. वैदेही परशुरामी
  15. सई ताम्हणकर
  16. मयुरी देशमुख
  17. लोपामुद्रा राऊत
  18. तेजस्विनी पंडित
  19. स्मिता गोंदकर
  20. रसिका सुनील

२०१९[]

  1. नेहा पेंडसे[]
  2. प्रिया बापट[]
  3. अमृता खानविलकर
  4. शिवानी जाधव
  5. कयादू लोहार
  6. पूजा सावंत
  7. मृण्मयी देशपांडे
  8. तेजश्री प्रधान
  9. हर्षदा विजय
  10. शिवानी सुर्वे
  11. तितीक्षा तावडे
  12. ऋतुजा शिंदे
  13. शिवानी बावकर
  14. पल्लवी पाटील
  15. हीना पांचाळ
  16. रसिका सुनील
  17. प्राजक्ता माळी
  18. कृतिका गायकवाड
  19. श्रुती मराठे
  20. मिताली मयेकर
  21. वीणा जगताप
  22. वैदेही परशुरामी
  23. मधुरा देशपांडे
  24. तृप्ती तोरडमल
  25. मीरा जगन्नाथ
  26. तेजस्विनी पंडित
  27. दीप्ती देवी
  28. प्रणाली भालेराव
  29. सई ताम्हणकर
  30. सोनाली मनोहर कुलकर्णी

२०२०

  1. आदिती पोहनकर[]
  2. हर्षदा विजय[]
  3. कयादू लोहार
  4. पूजा सावंत
  5. अनुजा साठे
  6. तेजश्री प्रधान
  7. पल्लवी पाटील
  8. तृप्ती तोरडमल
  9. मिथिला पालकर
  10. शिवानी बावकर
  11. नेहा पेंडसे
  12. शिवानी सुर्वे
  13. नयना मुके
  14. रेवती लेले
  15. शिवानी जाधव
  16. हीना पांचाळ
  17. भाग्यश्री लिमये
  18. ईशा केसकर
  19. प्रणाली भालेराव
  20. नेहा महाजन

संदर्भ

  1. ^ "Maharashtra's Most Desirable Women 2017" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2018-03-06. 2023-03-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Priya Bapat is Maharashtra's Most Desirable Woman" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2018-03-06. 2023-03-15 रोजी पाहिले.
  3. ^ "Maharashtra's Most Desirable Women 2018" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2019-03-01. 2023-03-15 रोजी पाहिले.
  4. ^ "Pooja Sawant is Maharashtra's Most Desirable Woman of 2018" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2019-03-01. 2023-03-15 रोजी पाहिले.
  5. ^ "Maharashtra's Most Desirable Women 2019" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2020-02-28. 2023-03-15 रोजी पाहिले.
  6. ^ "Nehha Pendse Bayas is Maharashtra's Most Desirable Woman of 2019" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2020-02-28. 2023-03-15 रोजी पाहिले.
  7. ^ "Revealed: Maharashtra's most desirable divas of 2019" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2020-02-28. 2023-03-15 रोजी पाहिले.
  8. ^ "Aaditi Pohankar is Maharashtra's Most Desirable Woman 2020" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2021-06-04. 2023-03-15 रोजी पाहिले.
  9. ^ "Presenting Maharashtra's Stunning And Desirable Beauties Of 2020" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2021-06-04. 2023-03-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-03-15 रोजी पाहिले.