महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष स्पर्धा (मालिका)
द टाइम्स ग्रुपतर्फे २०१७ सालापासून १० भारतीय भाषांमध्ये घेतली जाणारी ही एक स्पर्धा आहे. यामध्ये चालू असलेल्या मराठी मालिकेतील अभिनेत्यांना नामांकने देऊन ऑनलाईन मतदानानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष ठरवला जातो.
२०१७
- ऋषी सक्सेना (काहे दिया परदेस)
- हर्षद अतकरी (अंजली)
- अजिंक्य राऊत (विठूमाऊली)
- ओमप्रकाश शिंदे (खुलता कळी खुलेना)
- यशोमान आपटे (फुलपाखरू)
- विकास पाटील (लेक माझी लाडकी)
- संकेत पाठक (दुहेरी)
- साईंकित कामत (तुझं माझं ब्रेकअप)
- अभिजीत साटम (शतदा प्रेम करावे)
- हार्दिक जोशी (तुझ्यात जीव रंगला)
२०१८[१]
- यशोमान आपटे (फुलपाखरू)[२]
- ऋषी सक्सेना (घाडगे अँड सून)
- हार्दिक जोशी (तुझ्यात जीव रंगला)
- अजिंक्य राऊत (विठूमाऊली)
- संकेत पाठक (छत्रीवाली)
- विकास पाटील (वर्तुळ)
- शशांक केतकर (सुखाच्या सरींनी हे मन बावरे)
- अक्षय वाघमारे (ती फुलराणी)
- हर्षद अतकरी (सारे तुझ्याचसाठी)
- सुयश टिळक (बापमाणूस)
- अभिजीत खांडकेकर (माझ्या नवऱ्याची बायको)
- विवेक सांगळे (आम्ही दोघी)
- ओमप्रकाश शिंदे (लक्ष्मी सदैव मंगलम्)
- किरण गायकवाड (लागिरं झालं जी)
- अक्षर कोठारी (छोटी मालकीण)
२०१९[३]
- शिव ठाकरे (बिग बॉस मराठी २)[४]
- हर्षद अतकरी (सारे तुझ्याचसाठी)
- यशोमान आपटे (फुलपाखरू)
- विशाल निकम (साता जल्माच्या गाठी)
- तेजस बर्वे (मिसेस मुख्यमंत्री)
- संकेत पाठक (छत्रीवाली)
- शशांक केतकर (सुखाच्या सरींनी हे मन बावरे)
- सिद्धार्थ बोडके (तू अशी जवळी रहा)
- हार्दिक जोशी (तुझ्यात जीव रंगला)
- आशुतोष पत्की (अग्गंबाई सासूबाई)
- किरण गायकवाड (लागिरं झालं जी)
- विवेक सांगळेे (आम्ही दोघी)
- आशुतोष गोखले (रंग माझा वेगळा)
- मंदार जाधव (श्री गुरुदेव दत्त)
- करण बेंद्रे (प्रेम पॉयजन पंगा)
२०२०-२१[५]
- अजिंक्य राऊत (विठूमाऊली)[६]
- आशुतोष पत्की (अग्गंबाई सासूबाई)[७]
- विशाल निकम (दख्खनचा राजा जोतिबा)
- सिद्धार्थ चांदेकर (सांग तू आहेस का?)
- शाल्व किंजवडेकर (येऊ कशी तशी मी नांदायला)
- राज हंचनाळे (तुझ्यात जीव रंगला)
- आशुतोष गोखले (रंग माझा वेगळा)
- शशांक केतकर (सुखाच्या सरींनी हे मन बावरे)
- आशय कुलकर्णी (माझा होशील ना)
- सुयश टिळक (शुभमंगल ऑनलाईन)
- यशोमान आपटे (श्रीमंताघरची सून)
- आरोह वेलणकर (लाडाची मी लेक गं!)
- हर्षद अतकरी (फुलाला सुगंध मातीचा)
- विराजस कुलकर्णी (माझा होशील ना)
- साईंकित कामत (रात्रीस खेळ चाले ३)
संदर्भ
- ^ "The hottest men of Marathi TV". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-02-09.
- ^ "Meet Maharashtra's Most Desirable Man on TV, Yashoman Apte". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-02-08.
- ^ "Here Are 2019'S Top 15 Most Desirable Men Of Marathi TV". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-01-28. 2021-06-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-06-02 रोजी पाहिले.
- ^ "Shiv Thakare is Maharashtra's Most Desirable Man on TV 2019". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-01-23.
- ^ "Meet Maharashtra's Most Desirable Men On TV 2020-21". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-05-28. 2021-06-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-06-02 रोजी पाहिले.
- ^ "Ajinkya Raut is Maharashtra's Most Desirable Man on TV 2020-21". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-05-27.
- ^ "आकर्षक अभिनेत्यांमध्ये शाल्व ५ व्या तर बबड्या दुसऱ्या क्रमांकावर; पहिला नंबर पटकावला 'या' अभिनेत्यानं". महाराष्ट्र टाइम्स. 2020-05-28.