Jump to content

महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष स्पर्धा (चित्रपट)

द टाइम्स ग्रुपतर्फे २०१७ सालापासून ९ भारतीय भाषांमध्ये घेतली जाणारी ही एक स्पर्धा आहे. यामध्ये चालू असलेल्या मराठी चित्रपटातील अभिनेत्यांना नामांकने देऊन ऑनलाईन मतदानानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष ठरवला जातो.

नामांकने

चित्रदालन

२०१७[]

  1. वैभव तत्ववादी[]
  2. सिद्धार्थ चांदेकर[]
  3. उमेश कामत
  4. भूषण प्रधान
  5. गश्मीर महाजनी
  6. ललित प्रभाकर
  7. केदार जाधव
  8. आदिनाथ कोठारे
  9. सिद्धार्थ मेनन
  10. अमेय वाघ
  11. ऋषी सक्सेना
  12. स्वप्नील जोशी
  13. सुयश टिळक
  14. सौरभ गोखले
  15. शशांक केतकर
  16. राकेश बापट
  17. आरोह वेलणकर
  18. भूषण पाटील
  19. महेश काळे
  20. अभिजीत खांडकेकर

२०१८[]

  1. यशोमान आपटे
  2. सिद्धार्थ चांदेकर
  3. रितेश देशमुख
  4. वैभव तत्ववादी
  5. अमेय वाघ
  6. अजिंक्य रहाणे
  7. ललित प्रभाकर
  8. आकाश ठोसर
  9. गश्मीर महाजनी
  10. ऋषी सक्सेना
  11. भूषण प्रधान
  12. शशांक केतकर
  13. हर्षद अतकरी
  14. उमेश कामत
  15. विशाल निकम
  16. आदिनाथ कोठारे
  17. सुमेध मुद्गलकर
  18. सुयश टिळक
  19. सिद्धार्थ मेनन
  20. अक्षय वाघमारे

२०१९[]

  1. भूषण प्रधान[]
  2. गश्मीर महाजनी[]
  3. विशाल निकम
  4. हर्षद अतकरी
  5. ऋषी सक्सेना
  6. अक्षय वाघमारे
  7. आदिनाथ कोठारे
  8. वैभव तत्ववादी
  9. भूषण पाटील
  10. आरोह वेलणकर
  11. चेतन वडनेरे
  12. सिद्धार्थ मेनन
  13. अंकित मोहन
  14. सुमंत शिंदे
  15. सुमेध मुद्गलकर
  16. अजिंक्य राऊत
  17. चेतन चिटणीस
  18. सिद्धार्थ चांदेकर
  19. तेजस बर्वे
  20. अभिजीत खांडकेकर
  21. शिव ठाकरे
  22. चिराग पाटील
  23. अमेय वाघ
  24. शशांक केतकर
  25. चिन्मय उदगीरकर
  26. अभिनय बेर्डे
  27. सुयश टिळक
  28. निखिल दामले
  29. सिद्धार्थ बोडके
  30. यशोमान आपटे

२०२०

  1. विशाल निकम[]
  2. भूषण पाटील[]
  3. अक्षय वाघमारे
  4. भूषण प्रधान
  5. अजिंक्य राऊत
  6. सुमेध मुद्गलकर
  7. गश्मीर महाजनी
  8. आशुतोष पत्की
  9. निखिल चव्हाण
  10. वैभव तत्ववादी
  11. सिद्धार्थ चांदेकर
  12. ललित प्रभाकर
  13. चिराग पाटील
  14. ऋषी सक्सेना
  15. सिद्धार्थ मेनन
  16. आदिनाथ कोठारे
  17. अजिंक्य रहाणे
  18. अंकित मोहन
  19. शशांक केतकर
  20. अमेय वाघ

संदर्भ

  1. ^ "Maharashtra's Most Desirable Men 2017" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2018-03-06. 2021-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ "वैभव तत्ववादी ठरला महाराष्ट्राचा 'मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ २०१७'". लोकसत्ता. 2018-03-06. 2021-06-04 रोजी पाहिले.
  3. ^ "वैभव तत्ववादी ठरला महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक पुरुष". महाराष्ट्र टाइम्स. 2018-03-06. 2021-06-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Maharashtra's Most Desirable Men 2018" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2021-06-04 रोजी पाहिले.
  5. ^ "Maharashtra's Most Desirable Men 2019" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2020-02-29. 2021-06-04 रोजी पाहिले.
  6. ^ "Bhushan Pradhan is Maharashtra's Most Desirable Man of 2019" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2020-02-29. 2021-06-04 रोजी पाहिले.
  7. ^ "Make way for Maharashtra's Most Desirable men of 2019" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2020-02-29. 2021-06-04 रोजी पाहिले.
  8. ^ "Vishhal Nikam is Maharashtra's Most Desirable Man of 2020" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2021-06-03. 2021-06-04 रोजी पाहिले.
  9. ^ "Make Way For The Most Desirable Men Of Maharashtra 2020" (इंग्रजी भाषेत). The Times of India. 2021-06-03. 2021-06-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-06-04 रोजी पाहिले.